थेट पाईपलाईनचा प्रश्न सोडविण्याबरोबरच ना. सतेज पाटीलसाहेबांनी कोल्हापूरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचे मत युवराज तेली यांनी व्यक्त केले.