सरकारने लॉकडाउन करताना केलेले काही नियम आम्हाला मान्य नाहीत. प्रशासनाला काय करायचं ते करू दे आम्ही सगळी दुकानं सुरूच ठेवणारच, असा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला.