जिल्ह्यातील गावं आठ दिवस साखळी पद्धतीने बंद : सर्वपक्षीय कृती समिती (व्हिडिओ)

0
114

कोल्हापूर जिल्ह्यातील गावं २८ नोव्हेंबरपासून साखळी पद्धतीने बंद ठेवण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीतर्फे इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला.