जिल्हा परिषदेत ‘त्यांनी’ संगनमताने पैसे खाल्ले : विजय भोजे (व्हिडिओ)

0
95

जिल्हा परिषदेच्या मॅट खरेदी प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी केला.