मॅट घोटाळा दडपण्यासाठी खोट्या तक्रारी : विजय भोजे (व्हिडिओ)

0
87

शिक्षणाधिकारी मॅट घोटाळ्यात अडचणीत आल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली आहे. शिक्षण विभागात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी दिला.