…तर राज्य सरकारला धडकी भरेल असे आंदोलन : वसंतराव मुळीक (व्हिडिओ)

0
67

सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा धडकी भरेल असे आंदोलन करण्यास कोल्हापुरातून सुरुवात होईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.