केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल…

0
21

मुंबई (प्रतिनिधी) :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्याने रूग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांना दाखल केले आहे. लिलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांनी, राणे त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. यानंतर काही दिवस त्यांना रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.