हिरण्यकेशी नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला…

0
548

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज ते चंदगड मार्गावरील भडगांव पूल येथे नदी पात्रात आज (रविवार) एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ असून या बाबतची फिर्याद भडगांवचे पोलिस पाटील उदय पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.