शिवाजी विद्यापीठ परीक्षा १७ ऑक्टोबरपासून : उदय सामंत (व्हिडिओ)

0
62

शिवाजी विद्यापीठाच्या १७ ऑक्टोबरपासून परीक्षा होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.