शिवसेना कमकुवत आहे असे कोणी समजू नये ! : उदय सामंत (व्हिडिओ)

0
63

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला कुणी कमकुवत समजू नये. आम्ही एक नंबरला असणार असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टर्फ ग्राउंड उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.