सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारा नेता म्हणजेच मुश्रीफसाहेब : आर. के. पोवार (व्हिडिओ)

सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असल्यामुळेच गोरगरीब जनतेच्या मनातील राम-रहीम ना. हसन मुश्रीफ बनले आहेत अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी व्यक्त केल्या.  

ना. हसन मुश्रीफ यांच्यामुळेच कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी : शारदा देवणे (व्हिडिओ)

ना. हसन मुश्रीफ यांच्यामुळेच आमच्या प्रभागासह कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे मत महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. शारदा देवणे व माजी उपमहापौर संभाजी देवणे यांनी व्यक्त केले.  

मुश्रीफसाहेब आमच्यासारख्या युवकांचे प्रेरणास्थानच ! : आदित्य चव्हाण (व्हिडिओ)

जिल्ह्याचे लाडके नेते ना. हसन मुश्रीफ यांचे कार्य देदीप्यमान आहे. त्यामुळेच आमच्यासारख्या युवकांचे मुश्रीफसाहेब प्रेरणास्थान असल्याची भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष आदित्य चव्हाण यांनी व्यक्त केली.  

‘गोकुळ’चा कारभार उत्कृष्ट, आदर्शवत असल्याने विरोधकांना टीकेला मुद्देच नाहीत : आ. पी. एन. पाटील (व्हिडिओ)

‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलची घोषणा आ. पी. एन. पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी गोकुळचा कारभार उत्कृष्ट आणि आदर्शवत असल्याचे सांगून विरोधकांच्या सर्व टीकेच्या मुद्द्याची उत्तरे दिली.

आम आदमी पार्टीने केल्या कोल्हापुरातील सर्व रिक्षा सॅनिटाइज (व्हिडिओ)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोल्हापूर शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा आम आदमी पार्टीने सॅनिटाइज केल्या.

…तर ठरावधारकांच्या जीवाची जबाबदारी दोन्ही पॅनेलवर : महेश कोरी (व्हिडिओ)

‘गोकुळ’च्या निवडणुकीत ठरावधारक आणि संबंधित इतरांना काही झाले, तर याची जबाबदारी दोन्ही पॅनेलवर असणार आहे, असे गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी ‘लाईव्ह मराठी’शी संवाद साधताना म्हटले आहे.  

कोरोनाबाधित ‘गोकुळ’ ठरावधारकांची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

गोकुळच्या एका ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर सुमारे ५० ते ६० ठरावधारक बाधित झाले आहेत. निवडणुकीचा आग्रह धरणारे पालकमंत्रीच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केला.  

ठरावधारकाचा मृत्यू हा तर पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी : धनंजय महाडिक (व्हिडिओ)

पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ संघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा हट्ट धरला. आज शाहुवाडी तालुक्यातील ठरावधारकाचा झालेला मृत्यू हा त्यांच्या हट्टाचा बळी असल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला.  

म्हणूनच सत्ताधाऱ्यांचा ‘गोकुळ’ची निवडणुकीला वारंवार नकार : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

‘गोकुळ’मधील भ्रष्टाचार तसेच इतर मुद्यांमुळे सत्ताधारी निवडणुकीस सामोरे जावू शकत नाहीत म्हणूनच त्यांचा निवडणुकीला वारंवार नकार असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.  

कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना पोलिसी हिसका (व्हिडिओ)

कोल्हापुरात संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. आर्थिक दंडाबरोबरच वाहन जप्त केले जात आहेत.    

error: Content is protected !!