‘त्यांना’ वाटत असंल आमच्यामुळेच सगळं येतंय… : रणजीतसिंह पाटील यांची टीका (व्हिडिओ)

गोकुळची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील (मुरगूडकर) यांनी ‘लाईव्ह मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत सत्तारूढ गटाला सोडून गेलेल्या संचालकांवर निशाणा साधलाय.  

इचलकरंजी पोलिसांचा बेशिस्त नागरिकांना हिसका ; शेकडो वाहने जप्त (व्हिडिओ)

इचलकरंजीत विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईची बडगा उगारला आहे. शेकडो वाहने जप्त करण्यात आली आहेत.  

‘गोकुळ’ घशात घालण्याचे महाडिकांचा डाव हाणून पाडला : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवून ‘गोकुळ’ घशात घालण्याचा महाडिकांचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई केली असे ना. सतेज पाटील यांनी गडहिंग्लजच्या मेळाव्यात सांगितले.  

संपूर्ण पॅनेल पाडून या ‘चोरांना’ धडा शिकवा : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन घडविण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांचे संपूर्ण पॅनेल पाडून या ‘चोरांना’ धडा शिकवा, असे आवाहन ना. हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील मेळाव्यात केले.  

…तर, पालकमंत्री गळ्यात पाटी लाऊन फिरले असते ! : शौमिका महाडिक (व्हिडिओ)

गोकुळसाठी पालकमंत्र्यांनी एक दिवस जरी नुकसान सोसले असते तर त्यांनी गळ्यात पाटी लाऊन फिरले असते अशी जहरी टीका भाजप महिला आघाडी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली आहे.  

ज्यांनी संघ बुडवले त्यांची पोरं या निवडणुकीत उतरली : रणजितसिंह पाटील (व्हिडिओ)

ज्यांनी आजवर संघ बुडवले त्यांचीच पोरं गोकुळच्या निवडणुकीत उतरली असल्याची टीका गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी केली आहे.  

दूध उत्पादकाला चांगलं माहीत आहे गोकुळ कसा चाललाय ! : अरुण नरके (व्हिडिओ)

कोण काय म्हणतंय याला महत्त्व नाही, गोकुळच्या दूध उत्पादकाला चांगलं माहीत आहे गोकुळ कसा चाललाय, असे प्रत्युत्तर गोकुळचे ज्येष्ठ नेते अरुण नरके यांनी दिले.  

अजून महादेवराव महाडिक सहीसलामत आहे ! : ‘आप्पां’चे विरोधकांना आव्हान (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघाच्या प्रचारसभेत अखेर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तोफ धडाडली असून त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.  

कोल्हापुरात उद्यापासून टोकन पद्धतीने होणार लसीकरण : अशोक पोळ (व्हिडिओ)

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात उद्यापासून टोकन पद्धतीने लसीकरण होणार असल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी अशोक पोळ यांनी स्पष्ट केले.  

सर्वसामान्यांना न्याय देणारा, सतत उपलब्ध असणारा नेता ना. मुश्रीफसाहेब : आदिल फरास (व्हिडिओ)

कोल्हापूर जिल्ह्यासाठी झटणारा, सर्वसामान्यांना न्याय देणारा, सतत उपलब्ध असणारा, गोरगरिबांचा आधारवड म्हणजेच ना. हसन मुश्रीफ अशा भावना स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी व्यक्त केल्या.  

error: Content is protected !!