किरण नकातेंची मागणी अमान्य करा अन्यथा..! : वॉर्ड ५८ मधील नागरिकांचा इशारा (व्हिडिओ)

0
63

वॉर्ड ५८ मधील हॉल भाड्याने देण्याच्या किरण नकातेंच्या ठरावास प्रशासनाने मंजुरी दिल्यास उपोषण करू असा इशारा तुषार देसाई यांनी महापालिकेला दिला.