मुसळधार पावसाने रंकाळा-फुलेवाडी रस्त्यावर झाड पडले…

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास पावसाने धुमाकूळ घातला. यावेली शहरातील रंकाळा तलाव ते फुलेवाडी रस्त्यावर असणाऱ्या डी मार्टजवळ रस्त्यावर झाड पडल्याने फुलेवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना जुना वाशीनाका मार्गेच फुलेवाडीकडे जावे लागत आहे.