कळे येथे वीरशैव युवक संघटनेतर्फे वृक्षारोपण

0
103

कळे (प्रतिनिधी) : येथील वीरशैव युवक संघटनेतर्फे वीरशैव रुद्रभूमीत शंभरहून अधिक देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

वनरक्षक बाजीराव देसाई, पूजा नरुटे, वनसेवक निवृत्ती चौधरी, राजन भंडारी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय; कळे शाखेच्या ब्रह्माकुमारी राणी बहेनजी, संगीता बहेनजी, श्विनी बहेनजी, गीता बहेनजी, सीमा बहेनजी, ग्रा.पं. सदस्या संध्या देसाई, अश्विनी मोळे, सुरेखा बेलेकर, जितेंद्र देसाई, सरपंच सुभाष पाटील, उपसरपंच शांताबाई झुरे, स्वप्नील पोवार, चंद्रकांत नरुटे, नीळकंठ झुरे, दत्तात्रय डांगे, अनिल व्हनडराव यांची प्रमुख उपस्थिती होती

उमेश डबिरे, स्वप्नील सादुले, शांतीनाथ पाटणे, सोनल झुरे, सुनील डबिरे, अमर मिठारी, आनंदा झिरकांडे, सिद्धेश मिठारी, सुनील मेंडगुले, अनिल भुसके, सचिन हिंगे, रोहित मिठारी, रोहित नकाते, प्रसाद मिठारी यांनी वृक्षारोपण मोहिमेसाठी परिश्रम घेतले.