रुईकर कॉलनी येथील  ट्रॅक, ग्राऊंडची स्वच्छता मोहीम…

0
37

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात आलेल्या महापूरानंतर निर्माण झालेला कचरा साफ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वरूप चंदरकर यांनी स्वच्छता मोहीम उघडली. यावेळी शहरातल्या रुईकर कॉलनी येथील ग्राऊंडची स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम स्वराज फुटबॉल क्लब, क्रांती युवा मंडळ यांच्या सहभागाने राबविण्यात आली. यावेळी ग्रूपचे सदस्य अनिल  कांबळे, कृष्णात सुतार, वसीम काझी,स्वप्निल चंदरकर आदी उपस्थित होते.