कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२१, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ११करवीर – ८, पन्हाळा – १, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – ७, नगरपरिषद क्षेत्र११  इतर जिल्हा व राज्यातील अशा ७३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ४१६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, ७०७

मृतांची संख्या, ७३८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ९७१