कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४२४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज (शनिवार) दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून १७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –  २३७, आजरा, भुदरगड, चंदगड – २, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले – ३०, कागल – ६करवीर – ३३, पन्हाळा – १३, राधानगरी – ४, शाहूवाडी१३, शिरोळ – १४, नगरपरिषद क्षेत्र४५  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ४२४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०९, ६५५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, ६११

मृतांची संख्या, ८०३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २२४१