थकीत पेन्शन न दिल्यास उग्र आंदोलन : कामगार कर्मचारी संघाचा इशारा (व्हिडिओ)

0
35

करवीर तालुक्यातील निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतंर्गतची पेन्शन काही महिन्यापासून प्रलंबित आहे. ती त्वरित जमा न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी दिला.