पंढरपूर प्रतिनिधी /

फुलचिंचोली गावामध्ये गेली तीन दिवस राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. ग्रामीण व शहरी भागातील कलाकारांना संधी मिळावी यासाठी गेली तीन दिवस विविध स्पर्धेचे आयोजन केले.

दरवर्षीप्रमाणे भैरवनाथाच्या पावन नगरीत वर्ष 4 थे राज्यस्तरीय फुलचिंचोली महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आलेले होते.  कार्यक्रमचे उद्घाटन विद्यमान सरपंच नारायण अण्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे,ग्रामसेवक सुरवसे, उद्योगपती बंडू कांबळे, महेंद्र प्रक्षाळे, नागनाथ मोहिते, अशोक जाधव सर, रमाकांत नाना पाटील, राजू पाटील मारुती दादा वाघ,भारत नाना जाधव, नामदेव काळे,चंद्रकांत काळे, उमाकांत पाटील, चंद्रकांत शिंदे, नानासो साळूंखे गुरुजी,हरी गायकवाड, अर्जुन भाऊ जाधव, अमर डोंगरे,धनाजी वाघ, दीपक वाघ, निलेश मोहिते, लिंगेश्वर वसेकर,जयंत जाधव, धनाजी जाधव, अभिजीत जाधव,चंद्रशेखर जाधव, मोहन काका जाधव,सद्दाम मनेरी, अनिल कांबळे,गौतम प्रक्षाळे,सिद्धू प्रक्षाळे, लखन प्रक्षाळे, बाळासाहेब काळे पाटील, डॉक्टर किलमिसे तात्या, एल के टेलर,माणिक चौधरी,सतीश दीक्षित, दत्ता पोतदार,नाथाजी प्रक्षाळे,पोलीस पाटील बालाजी माने, बुधवंतराव सर, रमेश पापरकार, नारायण आबा जाधव, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

परीक्षक म्हणून सोनी टीव्ही फेम इंडिया इज बेस्ट डान्सर साई हातागळे मुंबई, वैभव गायकवाड माढा यांनी काम पाहिले.

ग्रुप डान्स खुला गट प्रथम क्रमांक:– जय हनुमान कला मंच रायगड, द्वितीय डी.डी.एस पंढरपूर,तृतीय कृष्णा थीम पनवेल

सोलो डान्स(वैयक्तिक डान्स):- प्रथम मोहरा मुंबईकर & सुशील गायकवाड(बीड),द्वितीय अक्षय जगताप टेंभुर्णी, तृतीय गौतम गाईगवळी कुर्डूवाडी.

गायन स्पर्धा:- प्रथम वैभव केंगार & नरेंद्र दिक्षित,द्वितीय बिभिषण गोरवे माहीम, तृतीय रविंद्र लोकरे मंगळवेढा.

रांगोळी स्पर्धा:- प्रथम ज्योत्स्ना लक्ष्मण लोणकर, द्वितीय अंजली विजयकुमार जाधव, तृतीय श्रेया उत्तम जाधव & स्वाती बाळासाहेब गायकवाड

टॅलेंट सर्च स्पर्धा:- जनरल गट प्रथम कु.विश्वजित बाळू गायकवाड & कु.भाग्यश्री निवृत्ती गोरे.

मोठा गट:- द्वितीय कु.स्नेहा गोरख पवार, लहान गट:- तृतीय कु.अनुष्का बालाजी शिंदे

खेळ पैठणीचा:- प्रथम सौ.सुवर्णा हरी प्रक्षाळे, द्वितीय सौ.स्वाती बाळासाहेब गायकवाड, तृतीय सौ.ऐश्वर्या अक्षय आवताडे.

हा महोत्सव पार पार पाडण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजक महेंद्र प्रक्षाळे सर, नाथाजी प्रक्षाळे, बाळासाहेब पाटील, डॉक्टर विलास प्रक्षाळे, सदाम मणेरी, किरण काळे,संतोष प्रक्षाळे, सुभाष प्रक्षाळे मारुती प्रक्षाळे, प्रशांत प्रक्षाळे सर, दाजी जाधव, अनिल कांबळे,रविकांत जाधव, सूत्रसंचालन पत्रकार बाबासाहेब प्रक्षाळे यांनी केले. गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले,