‘गोकुळ’मध्ये सत्तांतर : विरोधी आघाडीकडून सत्ताधारी गटाचा दारुण पराभव

0
1341

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रथमच सत्तांतर घडले. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सत्ताधारी आघाडीचा १७ – ४ असा दारुण पराभव केला.

*राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे विजयी उमेदवार…*

१.  अरुणकुमार डोंगळे

२. अभिजित तायशेटे

३. विश्वास नारायण पाटील

४. अजित नरके

५. शशिकांत पाटील-चुयेकर

६.  किसन चौगुले

७.  नविद मुश्रीफ

८.  रणजित पाटील

९.  नंदकुमार ढेंगे

१०. बाबासाहेब चौगुले

११. कर्णसिंह गायकवाड

१२. प्रकाश पाटील

१३. एस. आर. पाटील.

१४. सुजित मिणचेकर

१५. अमरसिंह पाटील

१६. अंजना रेडेकर

१७. बयाजी शेळके

 

*सत्ताधारी गटाचे विजयी उमेदवार*

१. शौमिका महाडिक    

२. अमरीश घाटगे  

३. बाळासाहेब खाडे 

४. चेतन नरके