‘पदवीधर’साठी १ डिसेंबरला मतदान ; आचारसंहिता लागू : जिल्हाधिकारी (व्हिडिओ)

0
45

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.