कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ५८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३ मृत्यू झाले असून १३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१६, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ४, कागल – ३करवीर – १०, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ४, नगरपरिषद क्षेत्र११  इतर जिल्हा व राज्यातील अशा ५८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ४७४ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, ८३८

मृतांची संख्या, ७४१

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ८९५