कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मृत्यूचा आकडा निरंक आहे. तर ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ०, कागल – ०करवीर – ०, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा १६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ४६८ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ००, ५१६

मृतांची संख्या, ७८८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १६४