कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६०७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३१६, आजरा, भुदरगड, चंदगड – ५, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ३४, कागल – ४करवीर – ९५, पन्हाळा – १०, राधानगरी – ११, शाहूवाडी, शिरोळ – २०, इचलकरंजीसह नगरपरिषद क्षेत्र६७,  इतर जिल्हा व राज्यातील२३  अशा ६०७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ११, ६०९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०२, ३७०

मृतांची संख्या, ८१२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ३४२७