नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी योग्य नियोजन : कादंबरी बलकवडे (व्हिडिओ)

0
77

कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी आम्ही योग्य नियोजन केले असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणार असल्याची ग्वाही महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ‘लाईव्ह मराठी’ला खास मुलाखतीत दिली.