कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात आज सकाळी वृद्धेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. पोलिसांनी काही तासांत तिच्या खुनाचा छडा लावला. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी माहिती दिली.