आंदोलक – क्रीडा अधिकाऱ्यांमधील वादावादीनंतर शाहू स्टेडियमचा तलाव खुला (व्हिडिओ)

0
69

शाहू स्टेडियमवरील जलतरण तलाव खुला करण्याची मागणी जिल्हा व शहर नागरी कृती समितीने केली होती. यासाठी आज निदर्शनेही करण्यात आली. यावेळी आंदोलक आणि क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्यात जोरदार वादावादी झाली.