गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७०.९ मिमी पावसाची नोंद…

0
103

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज (बुधवार) चोवीस तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमी.मध्ये पुढीलप्रमाणे…

हातकणंगले- ७.७ मिमी,, शिरोळ- ५.८, पन्हाळा- १८.५ , शाहूवाडी- २४.१, राधानगरी -३२.७, करवीर- २३.४, कागल- १७.२ , गडहिंग्लज- ९.३, भुदरगड- २८.९,  आजरा- १८.५  आणि  चंदगड- २४.१  मिमी पावसाची नोंद झाली आहे.