आनंदाची बातमी : चोवीस तासात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा निरंक…

0
175

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोना रुग्णांचा आकडा हा संपूर्ण निरंक आला आहे. तरी प्रशासनाने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ०, कागल – ०करवीर – ०, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील० आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ७६१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ००, ९३५

मृतांची संख्या, ७९०