कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील ताराबाई रोडवरील कपिलतीर्थ मार्केट, सरस्वती टॉकीज आणि साकोली कॉर्नर परिसरातील ५४ केबिन्सवर कारवाई करण्यात आली.