महापालिका निवडणुकीसाठी ५७ प्रभाग आरक्षित : निखिल मोरे (व्हिडिओ)

0
337

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून २१ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ५७ प्रभाग आरक्षित झाल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.