घरफाळा थकबाकीदारांची मालमत्ता सील करणार : सहायक आयुक्तांचा इशारा (व्हिडिओ)

0
74

कोल्हापुरातील घरफाळा थकबाकीदारांची मालमत्ता महापालिका प्रशासन सील करणार असल्याचा इशारा सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी दिलाय.