आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या युनियनने जिल्हा परिषदेसमोर केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर प्रशासनातर्फे सीईओ अमन मित्तल यांनी जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.
मुंबई : आज भारतीय शेअर बाजारासाठीचा दिवस चांगला ठरला. बुधवारी बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार आज वधारला.
आज दिवसभरातील शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई...
दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर 'मेटा'नेदेखील हाच मार्ग अवलंबला. 'मेटा'ने देखील फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटच्या ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. 'मेटा'ने...
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी पोटनियमातील तरतुदीनुसार हरकत घेतलेले 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे मोठा धक्का बसल्यानेच विरोधकांनी थेट...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाश्चिमात्य वाद्य आणि दाक्षिणात्य वाद्य यांचा मिलाप साधणारे दुर्मीळ आणि पारंंपरिक वेगवेगळया वाद्यांचे सादरीकरण एकाच व्यासपीठावर सादर करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ ५९ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्र तसेच...
मुंबई: स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर आणि फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी आता सेबीकडून एक औपचारिक यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच लिस्टेड कंपन्यांच्या बोर्डवर कायमस्वरूपी संचालकपद धारण करण्याची प्रथाही संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाच्या...