कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ९,६१० जणांचे कोरोना टेस्ट केल्या असून यामध्ये २३६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा – १०, भुदरगड – ०, चंदगड – ३, गडहिंग्लज, गगनबावडा – १, हातकणंगले – ६३, कागल – ९करवीर – ३६, पन्हाळा – ११, राधानगरी – ०, शाहूवाडी१०, शिरोळ – २१, नगरपरिषद क्षेत्र२९,  इतर जिल्हा व राज्यातील११ अशा २३६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०२, ८८१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९५, ५५४

मृतांची संख्या, ६७७

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ६५०