करवीर तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ११७१ उमेदवार रिंगणात : तहसीलदार (व्हिडिओ)

0
238

शुक्रवारी होणाऱ्या करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११७१ उमेदवार रिंगणात असून मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार शीतल मुळे यांनी दिली.