शाहू महाराजांना विजयी केल्याखेरीज गप्प बसणार नाही- उद्धव ठाकरे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे भेट देत चर्चा केली. यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या प्रचारासाठी तर येणार आहेच या बरोबर त्यांच्या विजयी सभेला देखील येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धवसेनेची संपुर्ण ताकद आता शाहू महाराज छत्रपती यांच्यामागे उभी… Continue reading शाहू महाराजांना विजयी केल्याखेरीज गप्प बसणार नाही- उद्धव ठाकरे

सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

सांगली ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेसाठीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेली रस्सीखेच अद्याप संपलेली नाही. सांगलीची जागा उद्धवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर करणार असल्याचं म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी प्रसंगी टोकाची भुमिका घेऊ असं म्हटल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार ? असा सवाल विचारला जात आहे.… Continue reading सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट; राजकीय उत्सुकता शिगेला

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) कोल्हापूर लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी नेते खासदार शरद पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे भेट घेतली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते देखील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट… Continue reading उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट; राजकीय उत्सुकता शिगेला

अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला ठरला..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (मविआ) या घटक पक्षांमध्ये जागांबाबत फॉर्म्यूला निश्चित झाला आहे. काँग्रेस, शिवसेना ( उद्धव ठाकरे ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याशिवाय आणखी दोन पक्षांनी मविआमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश आहे. महाराष्ट्रात जागावाटपाचा फॉर्म्युला… Continue reading अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला ठरला..!

उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून देशभरात भगवान श्री रामांच्या अयोध्येतील पवित्र जन्मस्थान मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याच दिवशी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरतीचं नियोजन केलं असून, यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांना आमंत्रण दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धवसेने… Continue reading उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

दूध उत्पादकांना मोठा दिलासा…! प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे 135 कोटी अनुदान- खा. धैर्यशील माने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. यात राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सातत्याने खासदार धैर्यशील माने यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने दिली आहे. पुढे… Continue reading दूध उत्पादकांना मोठा दिलासा…! प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे 135 कोटी अनुदान- खा. धैर्यशील माने

दसरा मेळावा : उद्धव सेनेची तोफ शिवाजी पार्कवरुन धडाडणार…!

मुंबई ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मात्र, गतवर्षी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये फूट पडल्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण… Continue reading दसरा मेळावा : उद्धव सेनेची तोफ शिवाजी पार्कवरुन धडाडणार…!

error: Content is protected !!