Browsing Tag

supports

चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्राबाहेरच दिली ‘या’ उमेदवाराला प्रवेशाची ऑफर..!

पुणे (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पाटील यांनी आज (सोमवार) पुण्यातील मतदारसंघात फिरून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी मतदान केंद्रावरच महाराष्ट्र…
Read More...

के.पी.पाटील यांना दलितांचा मोठा पाठिंबा : भिमराव कांबळे

सरवडे (प्रतिनिधी) : वंचित आघाडीने या वेळीसुद्धा वंचित दलित यांना वाऱ्यावर सोडून उच्चवर्णीय दलित व्यक्तींना उमेदवारी देऊ केली. हा आमच्या दलित समाजावर अन्याय केला आहे. त्यांचा हा छुपा अजेंडा दलित बांधव ओळखून असल्याने या निवडणुकीत काँग्रेस,…
Read More...

समस्त रेशन चळवळ काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या पाठीशी : संजय पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेला पोटभर आणि सकस आहार मिळावा यासाठी वाडी-वस्त्यांपर्यंत काँग्रेसने रेशन धान्य वितरणाची यंत्रणा पूर्वापार उभी केली आहे. तिला भविष्यात अधिक बळकटी देण्याची आणि तिची व्यापकता वाढवण्याची क्षमता…
Read More...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पी.एन.ना विजयी करण्याचा निर्धार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीधर्म पाळून करवीर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार पी.एन.पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आज व्यक्त केला. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंदर…
Read More...

‘महाआघाडी’चे उमेदवार राजेश पाटील यांना हत्तरकी गटाचा पाठिंबा जाहीर..!

हलकर्णी (प्रतिनिधी) : गडहिंग्लज भागातील हत्तरकी गटाने चंदगड मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना आज (मंगळवार) सायंकाळी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पूर्व भागातून राजेश पाटील यांना चांगले मतदान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
Read More...

राधानगरीतील पाठचा भाऊ म्हणून के.पी. यांना साथ देणार : सुप्रिया साळुंखे

राधानगरी (प्रतिनिधी) : के. पी. पाटील यांच्या विजयात महिलांचा लक्षणीय सहभाग असेल असा विश्वास व्यक्त करताना राधानगरीतील महिलांचा पाठचा भाऊ म्हणून के. पी. पाटील यांची पाठराखण करण्यासाठी महिलांचा लक्षणीय सहभाग असल्याचे मनोगत महिला काँग्रेसच्या…
Read More...

राजकारणात चांगल्या माणसांची गरज म्हणुनच समरजितसिंह यांना साथ दया: अवधूत गुप्ते

गडहिंग्लज (वार्ताहर) : राजकारणात संस्कारशील,उच्चविद्याविभुषीत व सर्वसामान्य जनतेसाठी धडपडणारे व्यक्तीची गरज असते म्हणुनच समरजित़सिंह घाटगे यांना साथ द्या, असे मत सुप्रसिद्ध गायक, निर्माते,दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केले. ते…
Read More...

आ. प्रकाश आबिटकर यांना मिणचे बुद्रुक ग्रामस्थांचा पाठिंबा..!

गारगोटी (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आबिटकर यांनी मिणचे बुद्रुक गावांसह परिसरातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला. त्यांनी नेहमीच मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More