युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; अंतर्गत कलह अन् लोकसभा लढतीवर उत्तर मिळणार ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपुर्वी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर चर्चा केली, यानंतर 19 वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धवसेनेत सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या दिनांक 9 जानेवारीपासून दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या नियोजित दौऱ्यापुर्वी कोल्हापूर ठाकरे गटाची… Continue reading युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; अंतर्गत कलह अन् लोकसभा लढतीवर उत्तर मिळणार ?

दूध उत्पादकांना मोठा दिलासा…! प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे 135 कोटी अनुदान- खा. धैर्यशील माने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. यात राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सातत्याने खासदार धैर्यशील माने यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने दिली आहे. पुढे… Continue reading दूध उत्पादकांना मोठा दिलासा…! प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे 135 कोटी अनुदान- खा. धैर्यशील माने

‘ती’ भेट अराजकीय; मुरलीधर जाधव यांनी किमान***; राजू शेट्टी सरळच बोलले

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर हजेरी लावत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. यावर प्रतिक्रीया देताना हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख म्हणून तब्बल 19 वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली. यानंतर आता राजू शेट्टी यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. याबाबत बोलताना… Continue reading ‘ती’ भेट अराजकीय; मुरलीधर जाधव यांनी किमान***; राजू शेट्टी सरळच बोलले

राजू शेट्टींबाबतचं विधान मुरलीधर जाधव यांना भोवलं; प्रकरण थेट हकालपट्टीपर्यंत

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख म्हणून तब्बल 19 वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या मुरलीधर जाधव यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी करण्य़ात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत जाधव यांनी विरोध केला होता. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी शेट्टी… Continue reading राजू शेट्टींबाबतचं विधान मुरलीधर जाधव यांना भोवलं; प्रकरण थेट हकालपट्टीपर्यंत

उपरा उमेदवार नकोच; विजय देवणेंसाठी शिवसैनिकांची ‘मातोश्री’वर फिल्डिंग

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उद्धव ठाकरे गट शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे हे काही दिवसांवरच कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील निष्ठावंत सैनिकांची बैठक मातोश्रीवर पार पडली आहे. या बैठकीत खलबतांना वेग आला असून पक्षश्रेष्ठी यावेळी शिवसैनिकांच्या मागणीवरुन मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या बैठकीत शिवसैनिकांनी उपरा उमेदवार नको… Continue reading उपरा उमेदवार नकोच; विजय देवणेंसाठी शिवसैनिकांची ‘मातोश्री’वर फिल्डिंग

लोकसभेसाठी भाजप भगवान श्री रामांना यांना उमेदवार घोषित करू शकते- संजय राऊत

मुंबई ( वृत्तसंस्था ) आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अनेकदा चर्चेत आलेले उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी राम मंदिर मुद्यावरुन रान उठवले असताना यातच खासदार राऊत यांनी ही भाजपला घेण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी भाजप… Continue reading लोकसभेसाठी भाजप भगवान श्री रामांना यांना उमेदवार घोषित करू शकते- संजय राऊत

महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागांवर उद्धव सेना लढणार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी दावा केला आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागा लढवेल. संजय राऊत म्हणाले की, या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानीत ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) विरोधी आघाडीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राज्यसभा सदस्य म्हणाले की त्यांनी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे… Continue reading महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागांवर उद्धव सेना लढणार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय ?

कोल्हापूर शिवसेना दोन्ही गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे राजेश क्षीरसागर हे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. यानिमित्ताने कोल्हापूर शहरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट परस्परांविरोधी समोर ठाकले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे… Continue reading कोल्हापूर शिवसेना दोन्ही गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी..!

…तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

मुंबई ( वृत्तसंस्था ) उद्घाटन रखडलेला लोअर परळ येथील डिलाईन रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकहितासाठी सुरू केला. यानंतर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत बोलताना आदित्य ठाकरे… Continue reading …तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

संभाव्य विधानसभांचा निकाल काय ? आमदार आव्हाडांनी थेट***

मुंबई ( वृत्तसंस्था ) देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची धूम सुरू आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचे व मिझोराममध्ये संपूर्ण मतदान पार पडले. येत्या महिनाभरात मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणामध्येही मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी… Continue reading संभाव्य विधानसभांचा निकाल काय ? आमदार आव्हाडांनी थेट***

error: Content is protected !!