मला अटक करा पण मी ‘उद्धवसेने’ला सोडणार नाही- राजन साळवी

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी आपल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देत “माझ्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. माझी चौकशी करा. मला अटक करा, पण मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र मागे असल्याचे सांगितले. पुढे बोलताना साळवी म्हणाले की, मला निकालाची पर्वा नाही, असेही… Continue reading मला अटक करा पण मी ‘उद्धवसेने’ला सोडणार नाही- राजन साळवी

उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

लाईव्ह मराठी ( सुमित तांबेकर ) उद्धव सेनेने आज जनतेचं न्यायालय या आशयाखाली आज एक बैठक घेतली असून, या बैठकीत तत्कालीन शिवसेनेतील पक्षांतर्गत झालेल्या निवडीचे व्हिडीओ सादर केले आहेत, यावेळी पक्षांतर्गत करण्यात आलेल्या नेत्यांची माहिती आणि याबाबतचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती ही सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध कायदेज्ज्ञ… Continue reading उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून देशभरात भगवान श्री रामांच्या अयोध्येतील पवित्र जन्मस्थान मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याच दिवशी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरतीचं नियोजन केलं असून, यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांना आमंत्रण दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धवसेने… Continue reading उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेना आणि त्यांच्या आमदारांबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बुधवारी आला. या निर्णयाने एकनाथ शिंदे गटात नवसंजीवनी मिळाली तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करताना कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्यामागचा आधार घेत… Continue reading निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

शिवसेना आमदार अपात्रता निकाल शिदे गटाच्या पारड्यात..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुर्ण केलं आहे. यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. नार्वेकर यांनी अनेक वर्षातील निकालांचा आधार घेत हा निकाल दिला आहे. यावेळी त्यांनी भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद… Continue reading शिवसेना आमदार अपात्रता निकाल शिदे गटाच्या पारड्यात..!

शेतकरी सहकारी संघाची निवडणूक अखेर लागलीच; राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचं पॅनेल जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शेतकरी सहकारी संघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचं पॅनेल जाहीर झालं असून या आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार श्रीमती जयश्री… Continue reading शेतकरी सहकारी संघाची निवडणूक अखेर लागलीच; राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचं पॅनेल जाहीर

तर बाप चोरणारे बाद होतील; आदित्य ठाकरेंची विरोधकांवर सडकून टीका

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो, सध्या आपलं राज्य वेगळ्या मनस्थितीतून जात असून परिस्थिती भयंकर आहे. राज्यातील रोजगाराचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासह राज्य कर्त्यांच्या कारभारावर ताश्चर्य ओढत आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर, गारगोटी येथे उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या… Continue reading तर बाप चोरणारे बाद होतील; आदित्य ठाकरेंची विरोधकांवर सडकून टीका

राज्यातील बेरोजगारी, घसरता राजकारणाचा दर्जा; आदित्य ठाकरे कोल्हापुरातून थेट***

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिंदे गटांच्या आमदार पात्रतेचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात आगमन होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेलक्या शब्दात निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशामध्ये संविधान टीकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना… Continue reading राज्यातील बेरोजगारी, घसरता राजकारणाचा दर्जा; आदित्य ठाकरे कोल्हापुरातून थेट***

तलाठी भरतीबाबत खुलासा करा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या शंका खऱ्या ठरतील- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. या निकालावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापू लागलं आहे. कारण या परिक्षेत एकूण गुणांपेक्षा अधिक गुण मिळाल्याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. यावरुन विरोधी पक्षांसह परिक्षार्थींनी ही आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी ही याबाबत आवाज… Continue reading तलाठी भरतीबाबत खुलासा करा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या शंका खऱ्या ठरतील- राजू शेट्टी

आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; पक्षांतर्गत घडामोडींवर भाष्य करणार ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव ठाकरे गट कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या शिवसैनिकांची बैठक मातोश्रीवर झाली होती. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा मा. खासदार राजू शेट्टी यांनी उद्धवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर मुरलीधर जाधव यांनी केलेले आरोप हे सर्व पाहता सुंदोपसुंदीला ही उधान आल्याचं चित्र आहे. या… Continue reading आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; पक्षांतर्गत घडामोडींवर भाष्य करणार ?

error: Content is protected !!