Browsing Tag

sharad pawar

भाजपकडून शरद पवारांना मोठी ऑफर..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यासाठी भाजपचे नेते सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्युला मांडला असून त्यानुसार, जुलै २०२२ मध्ये शरद पवारांना…
Read More...

राम-रहिमच आ. प्रकाश आबिटकर यांची विजयी पताका डौलाने फडकवतील :  राजेखान जमादार 

आजरा (प्रतिनीधी) : आ. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या ५ वर्षाच्या कादकीर्दिमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांच्यामध्ये असणारे सर्वधर्म समभावाची आपुलकी पहाता राम-रहीम हेच आ. प्रकाश…
Read More...

चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तरचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) सकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. संपूर्ण शाहूपुरी काढलेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
Read More...

आम्ही सत्तेचा माज, मस्ती केली नाही : अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) : आम्ही कधी सत्तेचा माज आणि मस्ती केली नाही. राज्य सहकारी बँकेत साडेअकरा हजार कोटींच्या ठेवी असताना पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.…
Read More...

बाबासाहेब कुपेकरांना एवढ्यात विसरला, एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे : डॉ. प्रकाश शहापुरकर

कौलगे (प्रतिनिधी) : ज्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या जीवावर तुम्ही इतकी वर्ष राजकारण केले त्यांना तुम्ही एवढ्यात विसरलात? एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे? असा टोला डॉ प्रकाश शहापूरकर यांनी आ.हसन मुश्रीफ यांना लगावला. ते कौलगे येथे समरजितसिंह…
Read More...

…आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही ! : शरद पवार

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहित नाही की, आपल्या राज्यात कुस्ती हा मुख्य खेळ आहे.  कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,…
Read More...

हंबीरराव चौगलेंसह शेकडो शिवसैनिकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

कळे (वार्ताहर) : आ.चंद्रदिप नरकेंना दहा वर्षे प्रामाणिक मदत करुन देखील त्यांनी सातत्याने आमची अवहेलना आणि कुरघोडी करुन आमचे खच्चीकरण केले, असा आरोप करत मरळी (ता.करवीर) येथील आ. नरकेंचे कट्टर समर्थक व माजी सरपंच हंबीरराव चौगले यांनी शेकडो…
Read More...

आ. आबिटकर यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा जनतेनेच घेतला निर्णय : विक्रम पाटील

निळपण (प्रतिनिधी) : गतवेळच्या निवडणुकी सारखी यावेळची ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली असून राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी प्रकाश आबिटकर यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्णय जनतेने घेतला असल्याचे प्रतिपादन निळपणचे युवानेते…
Read More...

के.पी.पाटील यांच्या विजयासाठी उद्या काँग्रेसचा संकल्प मेळावा

सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी मतदारसंघातील राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व म मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांच्या विजयासाठी राधानगरी, भुदरगड आजरा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा उद्या (सोमवार) अर्जुनवाडा…
Read More...

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्ष केवळ भ्रष्टाचारच केला : अमित शहा

लातूर (प्रतिनिधी) : विकासाच्या गप्पा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे राज्यात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचा एकही मुख्यमंत्री पाचवर्षे पूर्ण करू शकला नाही. मात्र फडणवीसांनी विकासाचे राजकारण केल्यामुळे त्यांच्यावर…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More