Browsing Tag

sanjay raut

सगळी वाट लावून झाली, आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलं आहे. यावर रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका करत असल्याने शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचं नाव सध्या चर्चेत आहे. मात्र आज (सोमवार) दुपारी…
Read More...

भाजपाने अपयशाचं खापर आमच्यावर फोडू नये : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाने अपयशाचं खापर शिवसेनेवर फोडू नये, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. भाजपा विरोधी पक्षामध्ये बसण्यास तयार झाला पण ५०-५० च्या फॉर्मुलावर बसून विचार करायला तयार नाही. ठरल्यानुसार झालं असतं तर, असं झालं नसतं असा…
Read More...

उद्धव ठाकरे कोणासमोर झुकणार नाहीत : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरे कोणाही समोर झुकणार नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचेही…
Read More...

सरकार स्थापन करण्यात शिवसेना अडथळा नाहीच : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री…
Read More...

…हा लोकशाहीचा अपमान : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असून अद्याप  सरकार स्थापन झालेले नाही. अशात योग्य कालावाधीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असा इशारा भाजपकडून देण्यात येतो आहे. त्यामुळे भाजपाने…
Read More...

सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय ? : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपावाले म्हणाले होते, सत्तेचे समसमान वाटप होईल, मग सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय ?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना कोणत्याही पदांसाठी अडून बसलेली नाही. भाजपानं सामंजस्यानं…
Read More...

…तर युती तुटू शकते : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : जागावाटपाबाबत तोडगा निघत नसल्याने राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले आहे. दरम्यान, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत समान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तसे न झाल्यास युती…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More