Browsing Tag

samarjeetsingh ghatage

गुरुंना फसविणारे हे कसले श्रावणबाळ? : राहुल सोलापुरकर

कागल (प्रतिनिधी) : ज्यांनी मुश्रीफांना राजकारणात आणले ते स्व.विक्रमसिंह राजे व ज्यांनी त्यांना पुढे नेले त्या स्व. मंडलीक या स्वत:च्या गुरूंना फसवणारे आता जनतेलाही फसवत आहेत. मायबापाला फसविणारे हे कसले श्रावणबाळ? असा सवाल अभिनेते राहुल…
Read More...

खेळाडूंच्या पाठबळासाठी समरजितसिंह घाटगेंना निवडून द्या : हिंदकेसरी दीनानाथसिंह

मुरगूड (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसह खेळाडू, कलाकारांना राजाश्रय दिला. स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी तो जोपासला. तोच कित्ता समरजितसिंह घाटगे गिरवत असून खेळाडूंसह कलाकारांच्या पाठबळासाठी त्यांना निवडून द्या, असे आवाहन…
Read More...

घोरपडे कारखान्यात बहुजन समाजातील संचालक का नाही? : समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : भांडवलदार हसन मुश्रीफ यांनी पाचशे कोटी रुपयांचा खाजगी कारखाना उभा केला. मात्र मराठ्यांची अस्मिता असलेल्या शूरवीर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम त्यांच्याकडे वीस वर्ष राजकीय सत्ता असूनही रखडलेले…
Read More...

मांडवली करून सत्तेत येणाऱ्यांना जनता अद्दल घडविणार : रणजितसिंह पाटील

सेनापति कापशी (प्रतिनिधी) : प्रत्येकवेळी सत्तेत येताना एकमेकांबरोबर मांडवली करून साटंलोटं करणाऱ्यांना स्वाभिमानी जनताच कायमची अद्दल घडविणार, असा इशारा गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी केला. ते सेनापति कापशी येथे समरजितसिंह घाटगे यांच्या…
Read More...

स्व.मंडलिक व स्व. घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे ही जनभावना : धैर्यशील इंगळे

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : स्व. सदाशिवराव मंडलिक आणि स्व. राजेविक्रमसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यानी एकत्र यावे. ही जनभावना आहे, असे प्रतिपादन कागलचे माजी नगरसेवक धैर्यशील इंगळे यांनी केले.  ते शेंडूर ता. कागल येथे समरजितसिंह घाटगे यांच्या…
Read More...

समरजितसिंहराजेच्या विजयाची ओटी भरा,स्वराज्य आलेशिवाय राहणार नाही :नवोदिता घाटगे

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : कागलच्या विकासासाठी गेली चार वर्ष आम्ही राबत आहोत.यापुढेही आम्हांला महिलांच्यासाठी विशेष कार्य करावयाचे आहे .त्यासाठी समरजितसिंहराजेना मतदान करून विजयाच्या स्वरूपात माझी ओटी भरा, स्वराज्य आलेशिवाय राहणार नाही असे…
Read More...

बाबासाहेब कुपेकरांना एवढ्यात विसरला, एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे : डॉ. प्रकाश शहापुरकर

कौलगे (प्रतिनिधी) : ज्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या जीवावर तुम्ही इतकी वर्ष राजकारण केले त्यांना तुम्ही एवढ्यात विसरलात? एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे? असा टोला डॉ प्रकाश शहापूरकर यांनी आ.हसन मुश्रीफ यांना लगावला. ते कौलगे येथे समरजितसिंह…
Read More...

कागल- गडहिंग्लज – उत्तूर मतदारसंघाच्या अस्मितेची ही लढाई : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : यावेळची निवडणूक कागल गडहिंग्लज उत्तूर मतदारसंघाच्या अस्मितेची लढाई आहे. नेते एकीकडे आहेत तर जनता माझ्या पाठीशी असल्याने ही स्वाभिमानाची लढाई जनताच जिंकणार,  असा ठाम विश्वासराजे समरजितसिंह घाटगे यांनी केला. ते कागल येथील…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More