सायबर गुन्ह्यात फसल्यास 1930 वर कॉल करणे का आवश्यक आहे ? आरबीआयने दिला इशारा

नवी मुंबई ( वृत्तसंस्था ) सध्या सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने KYC अपडेटच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, जर कोणीही अशा फसवणुकीचा बळी ठरला तर त्याने तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन (1930) किंवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) तक्रार नोंदवावी.… Continue reading सायबर गुन्ह्यात फसल्यास 1930 वर कॉल करणे का आवश्यक आहे ? आरबीआयने दिला इशारा

error: Content is protected !!