Browsing Tag

publisity

काळ्याधंद्याना खतपाणी घालणाऱ्या पोष्टरबाज आबिटकरांना जागा दाखवा : अमोल मिटकरी

राधानगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतो आहे. तर दुस-या बाजुला औद्योगिक प्रकल्प बंद होऊन तरुणांच्या नोक-यावर गंडातर येत आहे. तरीही शिवसेना सरकार मस्तीची भाषा वापरत आहे, अशा सरकारला मातीत गाडण्याची हीच वेळ आहे.,असा घणाघात…
Read More...

आ. प्रकाश आबिटकरांनी मतदारसंघातील गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे काम केले : आदेश बांदेकर

गारगोटी (प्रतिनिधी) : 'पाणीदार आमदारा' ने मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले असून मतदार संघात विकासकामांचा उच्चांक केला आहे. यामुळेच राधानगरी मतदारसंघातील जनता आ. प्रकाश आबिटकर यांच्या मताधिक्याचा उच्चांक मोडेल, असा…
Read More...

सुखदुःखात सहभागी होणारे अरूण डोंगळे यांनाच आमदार करुया : बी.आर.पाटील

आवळी (प्रतिनिधी) : रस्ते गटीरी, सांस्कृतिक हॉल म्हणजे विकास नव्हे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून सामाजिक बांधिलकी जोपासुन सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अरूण डोंगळे यांनाच आमदार करुया असे, आवाहन भोगावतीचे संचालक बी.आर.पाटील यांनी…
Read More...

करवीरच्या विकासासाठी साथ द्या; पी.एन.पाटील यांची भावनिक साद..!

सांगरूळ (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसाला उभारी देण्यासाठी आयुष्यभर निस्वार्थी भावनेने काम केले. करवीर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत रहा, तुमचा भ्रमनिरास होऊ देणार नाही. असे भावनिक आवाहन करवीर मतदारसंघातील…
Read More...

गुरुंना फसविणारे हे कसले श्रावणबाळ? : राहुल सोलापुरकर

कागल (प्रतिनिधी) : ज्यांनी मुश्रीफांना राजकारणात आणले ते स्व.विक्रमसिंह राजे व ज्यांनी त्यांना पुढे नेले त्या स्व. मंडलीक या स्वत:च्या गुरूंना फसवणारे आता जनतेलाही फसवत आहेत. मायबापाला फसविणारे हे कसले श्रावणबाळ? असा सवाल अभिनेते राहुल…
Read More...

खेळाडूंच्या पाठबळासाठी समरजितसिंह घाटगेंना निवडून द्या : हिंदकेसरी दीनानाथसिंह

मुरगूड (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसह खेळाडू, कलाकारांना राजाश्रय दिला. स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी तो जोपासला. तोच कित्ता समरजितसिंह घाटगे गिरवत असून खेळाडूंसह कलाकारांच्या पाठबळासाठी त्यांना निवडून द्या, असे आवाहन…
Read More...

मतदार संघात विकासगंगा आणणाऱ्या आ. प्रकाश आबिटकरांना मताधिक्य द्या : जोत्स्ना चराटी

आजरा (प्रतिनधी) : आ. प्रकाश आबिटकर यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात दबादबा आहे. मागील ५ वर्षात मतदारसंघाचे आ. म्हणून काम करताना त्यांनी जनतेला दिलेली अनेक आश्वासने पूर्ण करुन दाखविली आहेत. मी जे बोललो ते मी करुन…
Read More...

मांडवली करून सत्तेत येणाऱ्यांना जनता अद्दल घडविणार : रणजितसिंह पाटील

सेनापति कापशी (प्रतिनिधी) : प्रत्येकवेळी सत्तेत येताना एकमेकांबरोबर मांडवली करून साटंलोटं करणाऱ्यांना स्वाभिमानी जनताच कायमची अद्दल घडविणार, असा इशारा गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी केला. ते सेनापति कापशी येथे समरजितसिंह घाटगे यांच्या…
Read More...

विकासकामांंच्या पाठबळावर माझा विजय नक्की : आ. डॉ. सुजित मिणचेकर

अंबप (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांत गटतट पक्षभेद न करता मागेल त्यांना विकासकामे दिले. येईल त्याचा सन्मान केला. यातूनच अनेकांशी घट्ट मैत्री झाली. अनेक बंधने झुगारून, मैत्री धर्म पाळला. आता काही मित्रांच्या समोर धर्मसंकट आहे. मात्र त्यांचा…
Read More...

आ.आबिटकरांना मिळणाऱ्या जनतेच्या पाठींब्यामुळे विरोधकांना धडकी : तानाजी पाटील

भोगावती (प्रतिनधी): राधानगरी मतदारसंघातील जनतेचा आमदार प्रकाश आबिटकरांना मिळणारा पाठींबा पाहून विरोधकांना धडकी भरली असून गेल्या पाच वर्षातील विकासकामे आणि सततच्या संपर्कामुळे विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन शिरसे उपसरपंच तानाजी पाटील यांनी…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More