Browsing Tag

Prakash aabitkar

आ. प्रकाश आबिटकर यांनी शर्थीने राखला शिवसेनेचा गड..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत आ. प्रकाश आबिटकर जिल्ह्यात शिवसेनेचा गड राखण्यात यशस्वी झाले. आबिटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या के.पी.पाटील यांचा १८ हजार ३२६ मतांनी पराभव केला.  आबिटकर यांना १ लाख ४ हजार ८४९ इतकी तर के. पी.…
Read More...

राम-रहिमच आ. प्रकाश आबिटकर यांची विजयी पताका डौलाने फडकवतील :  राजेखान जमादार 

आजरा (प्रतिनीधी) : आ. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या ५ वर्षाच्या कादकीर्दिमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांच्यामध्ये असणारे सर्वधर्म समभावाची आपुलकी पहाता राम-रहीम हेच आ. प्रकाश…
Read More...

आ. प्रकाश आबिटकरांनी मतदारसंघातील गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे काम केले : आदेश बांदेकर

गारगोटी (प्रतिनिधी) : 'पाणीदार आमदारा' ने मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले असून मतदार संघात विकासकामांचा उच्चांक केला आहे. यामुळेच राधानगरी मतदारसंघातील जनता आ. प्रकाश आबिटकर यांच्या मताधिक्याचा उच्चांक मोडेल, असा…
Read More...

मतदार संघात विकासगंगा आणणाऱ्या आ. प्रकाश आबिटकरांना मताधिक्य द्या : जोत्स्ना चराटी

आजरा (प्रतिनधी) : आ. प्रकाश आबिटकर यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात दबादबा आहे. मागील ५ वर्षात मतदारसंघाचे आ. म्हणून काम करताना त्यांनी जनतेला दिलेली अनेक आश्वासने पूर्ण करुन दाखविली आहेत. मी जे बोललो ते मी करुन…
Read More...

पालकमत्र्यांवर हक्कभंगाची भाषा करणा-या आ.आबिटकरांना जनता माफ करणार नाही : के.पी.पाटील

मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हक्कभंगाची भाषा वापरणा-या आ.आबिटकरांचा आता स्वाभिमान कुठे गेला? दुस-याच्या विकासकामात वारंवार अडथळा आणणाऱ्या आमदाराला जनताच त्यांची जागा दाखवेल, असा टोला के.पी.पाटील यांनी…
Read More...

आ.आबिटकरांना मिळणाऱ्या जनतेच्या पाठींब्यामुळे विरोधकांना धडकी : तानाजी पाटील

भोगावती (प्रतिनधी): राधानगरी मतदारसंघातील जनतेचा आमदार प्रकाश आबिटकरांना मिळणारा पाठींबा पाहून विरोधकांना धडकी भरली असून गेल्या पाच वर्षातील विकासकामे आणि सततच्या संपर्कामुळे विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन शिरसे उपसरपंच तानाजी पाटील यांनी…
Read More...

के.पी.पाटलांनी १० वर्षांची आमदारकी वाया घालवली ! : आ. प्रकाश आबिटकर

क. तारळे (प्रतिनिधी) : केवळ निवडणुकीच्या तोंडावर मते मागायला जनतेच्या दारात येणाऱ्या माजी आमदारांनी त्यांच्या आमदारकीची १० वर्षे वाया घालवली आहेत. त्यांनी जनतेसाठी नेमके काय केले ? मतदारसंघामध्ये काहीही विकासकामे न करता ते जनतेसमोर मते…
Read More...

आ. आबिटकर यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा जनतेनेच घेतला निर्णय : विक्रम पाटील

निळपण (प्रतिनिधी) : गतवेळच्या निवडणुकी सारखी यावेळची ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली असून राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी प्रकाश आबिटकर यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्णय जनतेने घेतला असल्याचे प्रतिपादन निळपणचे युवानेते…
Read More...

विकासकामात सेटलमेंट करणाऱ्या आ. आबिटकरांना जनताच घरी बसवेल : विनयराव पाटील

राशीवडे (प्रतिनिधी) : विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेल्या आमदारांनी शासनाच्या कोट्यावधीच्या विकासकामामध्ये केवळ ‘सेटलमेंट’ करण्याचे काम केले. त्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या भ्रष्टाचारी आमदार प्रकाश आबिटकरना यावेळी येथील जनता घरी बसवेल…
Read More...

खोट्या विकासकामांची उदघाटने करायला मी काही के. पी. पाटील नव्हे..! : आ. प्रकाश आबिटकर

राधानगरी (प्रतिनिधी) : शिवडाव सोनवडे घाट मार्ग, कूर येथील थळ देवालयाची संरक्षण भिंत, पडखंबे टँकला मंजुरी नसतानाही मतांवर डोळा ठेवून केवळ उद्घाटने करणाऱ्या माजी आमदार के.पी.पाटील यांनी मागासवर्गीय नागरीकांची फसवणूक थांबवावी व आम्ही केलेल्या…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More