Browsing Tag

PN Patil

भाजपच्या स्वरुपसिंह पवार-पाटील यांचा नरकेंना धक्का..!

सडोली खालसा (प्रतिनिधी) : सडोली खालसा (ता.करवीर) येथील भाजपचे युवा नेते सुवित ऊर्फ स्वरुपसिंह पवार-पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार पी.एन.पाटील सडोलीकर यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी पी.एन.पाटील यांना…
Read More...

करवीरच्या विकासासाठी साथ द्या; पी.एन.पाटील यांची भावनिक साद..!

सांगरूळ (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसाला उभारी देण्यासाठी आयुष्यभर निस्वार्थी भावनेने काम केले. करवीर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत रहा, तुमचा भ्रमनिरास होऊ देणार नाही. असे भावनिक आवाहन करवीर मतदारसंघातील…
Read More...

पालकमत्र्यांवर हक्कभंगाची भाषा करणा-या आ.आबिटकरांना जनता माफ करणार नाही : के.पी.पाटील

मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हक्कभंगाची भाषा वापरणा-या आ.आबिटकरांचा आता स्वाभिमान कुठे गेला? दुस-याच्या विकासकामात वारंवार अडथळा आणणाऱ्या आमदाराला जनताच त्यांची जागा दाखवेल, असा टोला के.पी.पाटील यांनी…
Read More...

बाबासाहेब कुपेकरांना एवढ्यात विसरला, एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे : डॉ. प्रकाश शहापुरकर

कौलगे (प्रतिनिधी) : ज्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या जीवावर तुम्ही इतकी वर्ष राजकारण केले त्यांना तुम्ही एवढ्यात विसरलात? एवढा कृतघ्नपणा बरा नव्हे? असा टोला डॉ प्रकाश शहापूरकर यांनी आ.हसन मुश्रीफ यांना लगावला. ते कौलगे येथे समरजितसिंह…
Read More...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पी.एन.ना विजयी करण्याचा निर्धार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीधर्म पाळून करवीर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार पी.एन.पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आज व्यक्त केला. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंदर…
Read More...

करवीरला विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी साथ दया : पी.एन.पाटील

केर्ली (प्रतिनिधी) : संपूर्ण राजकीय कारकिर्दीत विविध संस्थांच्या माध्यमातून विकासाचे काम करताना सर्वसामान्य कार्यकर्त्याना न्याय देण्याचे काम केले आहे.त्यामुळे करवीरला विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी साथ दया असे आवाहन करवीर विधान मतदारसंघातील…
Read More...

हंबीरराव चौगलेंसह शेकडो शिवसैनिकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

कळे (वार्ताहर) : आ.चंद्रदिप नरकेंना दहा वर्षे प्रामाणिक मदत करुन देखील त्यांनी सातत्याने आमची अवहेलना आणि कुरघोडी करुन आमचे खच्चीकरण केले, असा आरोप करत मरळी (ता.करवीर) येथील आ. नरकेंचे कट्टर समर्थक व माजी सरपंच हंबीरराव चौगले यांनी शेकडो…
Read More...

धामणी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी वचनबद्ध ! : पी. एन. पाटील

सुळे (प्रतिनिधी) : आमदारकीच्या काळात धामणी प्रकल्पासाठी दिल्लीपर्यत पाठपुरावा करून प्रकल्पाला गती देऊन प्रकल्पग्रस्ताना नुकसान भरपाईचे धनादेश वाटप केले होते.मात्र गेल्या दहा वर्षात नतद्रष्ट आमदारांमुळेच धामणी प्रकल्प रखडला असून धामणी…
Read More...

काँग्रेससाठी पी.एन. व सतेज एकवटले..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील सडोलीकर व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील एकसाथ एकवटले आहेत.काँग्रेसच्या केंद्रीय व राज्य समितीच्या सुचनेनुसार आज दुपारी फुलेवाडी…
Read More...

आ.नरकेना धक्का; पन्हाळ्यातील शेकडो शिवसैनिकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

कळे (वार्ताहर) : पन्हाळा तालुक्यातील शिवसेनेत पुन्हा एकदा फुट पडली आहे. कोदवडे,वेतवडे आणि सावर्डे गावातील शेकडो नरके समर्थकांनी विधानसभा निवडणुकीत पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आ. नरकेना पुन्हा एकदा…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More