Browsing Tag

ncp

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी राजू पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्षपदी (ग्रामीण) गडहिंग्लज येथील राजू पाटील यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळुंखे यांच्या सहीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या हस्ते…
Read More...

पिक बदलाय लागतय..! : बाबासाहेब पाटील

बिद्री (प्रतिनिधी) : शेतामध्ये एकसारखे पीक घेऊन चालत नाही, अन्यथा पिकाला चांगला उतारा पडत नाही. मागील वीस वर्षे आपण मुश्रीफांना निवडून देवून एकच पिक घेतले आहे. त्यामुळे त्यांची क्षमता संपली आहे म्हणून शाश्वत विकासासाठी समरजीतसिंह घाटगे…
Read More...

राधानगरीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला आमदार करा : अरुण डोंगळे

धामोड (प्रतिनिधी) : गेली २५वर्षे समाजसेवक म्हणून मी तुमच्या समोर आलो. राधानगरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच युवक-युवती, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राधानगरीचा आमदार म्हणून फक्त एकदाच निवडून द्या, असे…
Read More...

नरके गटाला धक्क्यावर धक्के ; कै.द.रा.पाटील गट काँग्रेसमध्ये..!

कुडित्रे (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता.करवीर) येथील नरके यांचे कट्टर समर्थक असलेल्या कै.द.रा.पाटील ग्रुपने आज आमदार नरके यांना रामराम करत पी.एन.पाटील यांना पाठिंबा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे पुन्हा एकदा कारखाना कार्यक्षेत्रात आमदार…
Read More...

फसव्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करण्यासाठी मुश्रीफांना विजय करा : आ. सतेज पाटील

मुरगूड (प्रतिनिधी) : मागचं खोटं, पुढचं दुप्पट खोटं अशा फसव्या प्रवृत्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ विजय होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले. मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूड येथे…
Read More...

आम्ही सत्तेचा माज, मस्ती केली नाही : अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) : आम्ही कधी सत्तेचा माज आणि मस्ती केली नाही. राज्य सहकारी बँकेत साडेअकरा हजार कोटींच्या ठेवी असताना पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.…
Read More...

नवं कागल घडविण्याचा ध्यास घेणाऱ्या समरजितसिंहराजेंना साथ द्या : नवोदिता घाटगे

म्हाकवे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांचे शाश्वत सक्षमीकरणासाठी कृतीशील प्रयत्न करणाऱ्या समरजित घाटगे यांना निवडून द्या, असे प्रतिपादन नवोदिता घाटगे यांनी केले. सावर्डे खुर्द परिसरातील बेलवळे, पिराचीवाडी येथील महिलांच्या …
Read More...

…झाल्यावर आम्ही वेगळा विदर्भ करू : अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई (प्रतिनिधी) : 'आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ करू, कारण राज्यासह केंद्रातही आमची सत्ता आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना खासगीत सांगितले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.…
Read More...

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्ष केवळ भ्रष्टाचारच केला : अमित शहा

लातूर (प्रतिनिधी) : विकासाच्या गप्पा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे राज्यात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचा एकही मुख्यमंत्री पाचवर्षे पूर्ण करू शकला नाही. मात्र फडणवीसांनी विकासाचे राजकारण केल्यामुळे त्यांच्यावर…
Read More...

राज ठाकरे विरोधी पक्षात असतील तर, आम्हाला आनंदच : सुनिल तटकरे

मुंबई (प्रतिनिधी) : जर राज ठाकरे विरोधीपक्षात राहणार असतील तर, आम्हाला आनंद होईल, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. सुनिल तटकरे यांनी केलं. राज ठाकरे यांनी सभेदरम्यान आपल्या हाती विरोधीपक्षाची जबाबदारी सोपवावी, असं आवाहन केलं होतं.…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More