भाजपने पत्ता कट केल्यास वरुण गांधींचा प्लॅन बी तयार..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजपचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपस्थित बहुतांश नेत्यांनी वरुणचे तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. वरुणचे सतत पक्षाविरोधात बोलणे हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट… Continue reading भाजपने पत्ता कट केल्यास वरुण गांधींचा प्लॅन बी तयार..!

लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे मतदान होईल यावर भाष्य करणार आहे.… Continue reading लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

दिल्ली ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबत उमेदवारांच्या घोषणा ही केल्या आहेत. यातच काही वेळापुर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत 2024 च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.… Continue reading निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

कोल्हापूर विद्यमान खासदारांना उमेदवारी की बंडखोरी ?

कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) येत्या काही दिवसांत लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबतच्या घोषणा ही केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आता महायुतीने दुसऱ्या यादीत ही कोल्हापूरच्या उमेदवारीसाठीची घोषणा न केल्याने पेच आणखी वाढला आहे. त्यामुळे खासदार संजय मंडलिक यांना महायुतीची उमेदवारी मिळणार की त्यांना डावलल्यास बंडखोरी होणार याची आता… Continue reading कोल्हापूर विद्यमान खासदारांना उमेदवारी की बंडखोरी ?

कोल्हापूरची लोकसभा उमेदवारी कोणाला ? खासदार मंडलिकांनी आज स्पष्टचं सांगितलं

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार ? यावर अद्याप पडदा पडलेला नाही. उद्धवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस आपली ताकद पणाला लावत यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुती कोणाला संधी देणार यावरुन तर्क – वितर्क लावले जात आहेत. यात विद्यमान खासदारांना संधी मिळणार की नाही ? असा ही… Continue reading कोल्हापूरची लोकसभा उमेदवारी कोणाला ? खासदार मंडलिकांनी आज स्पष्टचं सांगितलं

error: Content is protected !!