Browsing Tag

Devendra Fadanvis

नीतीच फसवी असणाऱ्या मुश्रीफांबरोबर गेल्यास फरफटच : राहुल सोलापूरकर

कडगाव (प्रतिनिधी) : ज्यांच्या पक्षाची व नेत्यांची नीती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. अशा हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे गेल्यास सर्वसामान्यांची फरफटच होणार, अशी खरमरीत टीका राहुल सोलापूरकर यांनी केली. ते कडगाव येथे समरजितसिंह घाटगे यांच्या…
Read More...

अखेर नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश..!

कणकवली (प्रतिनिधी) : अनेक दिवसापासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या नारायण राणे यांचा अखेर भाजप प्रवेश झाला आहे. राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षातील सर्व पदाधिकारीही भाजपमध्ये सामील झाले आहेत. कणकवली येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

शिवसेनेची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे. त्यामुळे शिवसेनेची इच्छा असेल तर, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…
Read More...

जलयुक्त शिवार योजनेमुळेच अजित पवारांना शेती करू वाटते : भाजप

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावरून भाजपने राष्ट्रवादीवर टीका केली आहे भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजित पवारांना शेती करू वाटते,…
Read More...

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की उद्याची निवडणूक आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारचं. महायुतीचं सरकार, सत्तेत येणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त  केला. ते आज (बुधवार) मुंबई येथे माथाडी…
Read More...

आता गडकिल्ल्यात छमछम ऐकू येणार का?

अहमदनगर (प्रतिनिधी) : भाजप सरकारने शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. यावरून आज राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ‘फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला…
Read More...

पवारसाहेब, राजेशाही मानसिकतेमुळेच जनतेने तुम्हाला घरी बसवले !

नाशिक (प्रतिनिधी) : पवारसाहेब, तुमची मानसिकताच राजेशाहीची आहे. म्हणूनच तुम्हाला जनतेने घरी बसवले. आम्ही तर जनतेचे सेवक आहोत. सेवकाचे कामच असते की त्याने जनतेत हिशोब द्यावयाचा असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते…
Read More...

‘कागलचं ठरलंय…’ : मुख्यमंत्र्यांकडून समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी जाहीर (व्हिडिओ)

कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा कागलचा उमेदवार  म्हाडा (पुणे)चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे असतील, असे त्यांनी जाहीर केले.
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More